देशात कोविड-19 लसीकरणाचे काम सुरू आहे. जर तुम्ही कोरोनाच्या काळात परदेशात जात असाल किंवा भविष्यात कधीही आपल्याला प्रवास करण्यासाठी व इतर काही कामासाठी COVID-19 लस प्रमाणपत्राची आवश्कता पडू शकते. आतापर्यंत कोविड लस प्रमाणपत्र डाउनलोड करण्याचे दोन मार्ग होते - पहिले CoWIN पोर्टल आणि दुसरे आरोग्य सेतू अॅप. आता भारत सरकारने व्हॉट्सअॅपसोबत भागीदारी केली आहे. जेणेकरून लस प्रमाणपत्र डाउनलोड करणे आणखी सोपे होईल. How to download vaccination Certificate
या लेखात तुम्हाला व्हॉट्सअँप द्वारे कोरोना लस प्रमाणपत्र (Covid -19 certificate ) कसे डाऊनलोड करता येतो याच्या बद्दल सांगणार आहोत.
Covid Vaccine डाउनलोड करा व्हॉट्सॲप वरून ही आहे खूप सोपी पद्धत;
जाणून घ्या :
- सर्वप्रथम 9013151515 हा नंबर My.Gov.india या नावाने सेव्ह करा.
- नंतर तुम्हचे व्हॉट्सअँप उघडुन वरील My.Gov.India हा नंबर शोधा.
- नंबर शोधून क्लिक करा. Message वर जहा.
- Covid Certificate असा टाईप करू सेंड करा.
- तुम्हच्या नंबर वर OTP येईल परत तुम्ही OTP व्हॉट्सअँप वर सेंड करा.
- तुम्हाला तुम्हचा नाव दिसेल किंवा कुटुंबातील जेवढ्या सदस्यांनी तो नंबर दिला असेल त्या सर्वांचे नाव दिसतील ज्याचा प्रमाणपत्र पाहिजे असल्यास 1,2,3 इ. पाठवा.
- तुम्हाला PDF स्वरूपात covid Certificate येईल डाऊनलोड करा.
आम्हला लस घेतल्याचा SMS आला नाही ?
जर तुम्हाला लस घेतल्यानंतर SMS आला नसेल तर तुम्ही मोबाईल नंबर चुकीचा सांगितले किंवा लस घेणाऱ्या कर्मचारी लोकांनी चुकीचा टाकले असू शकते.
लस घेतल्यानंतर कमीत कमी दोन ते तीन दिवस वाट पाहू शकता कारण जर त्यांनी Cowin पोर्टल वर तुमचे रजिस्टर केले नाही तर थोडा उशीर लागू शकतो तरी पण SMS आला नाही तर तुम्ही जेथे लस घेतले तिथं भेट देऊन आपले नंबर सांगू शकता व नंबर मध्ये बदल करू शकता.
1 टिप्पण्या
Ankush Hiraman mandale
उत्तर द्याहटवाधन्यवाद ! असेच आमच्या वेबसाईट ला भेट देत रहा व आपल्या मित्रांना देखील शेअर करा.