ड्रायव्हिंग लायसन्सची स्थिती कशी तपासायची? How to check driving licence status

 

ड्रायव्हिंग लायसेन्स काढलीय ? तर How to check Driving licence status in Maharashtra ? मित्रांनो स्टेट्स मध्ये तुम्ही आपला Driving licence Number माहिती करू शकता व By Post येण्याच्या अगोदर digilocker मधे Save करून ठेवू शकता व आपण ड्रायव्हिंग टेस्ट पास झालो की नापास हे पण पाहू शकता . तर ड्रायव्हिंग लायसेन्स बद्दल सर्व प्रश्नांची उत्तर नक्की आमच्या या आर्टिकल मधे तुम्हाला मिळणार.







ड्रायव्हिंग लायसेन्स घरी येण्यासाठी किती दिवस लागतात ? तर मित्रांनो हे निश्चीत केले नसते  जवळपास दीड ते दोन महिने लागू शकतात सर्व प्रक्रिया होण्यासाठी यांचा कारण एकच असू शकते की खूप सारे उमेदवार Driving licence साठी apply करतात. त्यामुळे आपल्याला काही वेळ लागू शकतो. तर तुम्ही आपला स्टेट्स कसा चेक कराल की आपली लायसेन्स मंजूर झाली की नाही आणि तुम्ही पास झाले की नापास हे सर्व आपल्याला आपल्या स्टेट्स वरून सर्व माहिती मिळून जाईल तर आम्ही तुमच्या साठी खाली स्टेप बाय स्टेप प्रक्रिया सांगितली आहे. या प्रक्रियेने तुम्ही आपला ड्रायव्हिंग लायसेन्स स्टेट्स चेक करू शकता. How to check driving licence staus ?

मित्रांनो आपल्या ड्रायव्हिंग लायसेन्स स्टेट्स पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.


✅तुम्ही सडक परिवहन च्या अधिकृत वेबसाईट वर जहाल.

तुम्हाला तिथं Drivers & learners licence चा पर्याय दिसेल त्याच्यावर क्लिक करा.




तुम्हाला आता आपला महाराष्ट्र राज्य निवडून घ्या.



Application status चा पर्याय दिलेला आहे त्याच्या वर क्लिक करा.



✅ आपला application Number  (  तुम्हाला स्लीप दिली आहे त्याच्यावर असते ) टाका. जन्मतारीख ( DOB ) आणि captcha जस आहे तस टाकून submit बटणावर क्लिक करा.



तुमचा सर्व स्टेट्स दिसेल खाली दिल्या प्रमाणे पाहू शकता.






मित्रांनो शक्यतो तुम्ही आपला Driving licence status टेस्ट दिल्या नंतर 15 ते 20 दिवसांनंतर चेक करा.तुमचा रिझल्ट जेव्हा पास असते त्या नंतर लगेच तुम्हाला Driving licence Number सुध्दा मिळतो. 
आणि  तो नंबर तुम्ही आपल्या digilocker मधे save करून ठेवू शकता व घरी येण्याच्या अगोदर तुम्ही दाखवू शकता.
अशा पद्धतीने तुम्ही आपला Driving Licence status चेक करू शकता.ड्रायव्हिंग लायसेन्स बद्दल काही मदत हवी तर आम्हाला कमेंट्स करून कळवा. आम्ही आपली मदत नक्की करू.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या