How To create Phonepe Business Account | Business अकाऊंट बनवा व पेमेंट घ्या Direct आपल्या बँक अकाऊंट मध्ये




मित्रांनो जवळपास आज सर्व लोक digital  व्यवहार करतात हा digital payment दिवसेंदिवस वाढत चालंय कारण हा सोपा आणि सरळ आहे.डिजिटल पेमेंट करण्यासाठी खूप साऱ्या कंपन्या सुध्दा आहेत त्यामधली एक आहे Phonepe आज आम्ही तुम्हाला Phonepe बद्दल सांगणार आहोत.



Phonepe Business Account कशासाठी तर मित्रांनो तुमचा काही बिझनेस असेल जसे चायची दुकान, कपड्याची दुकान ,छोटा मोठा दुकान तर तिथं खूप सारे ग्राहक येतात कुणी कुणी विचारतात की आपल्या कडे ऑनलाईन पेमेंट होतो काय ? असे कुणी येत असतात तर बिझनेस अकाऊंट बनवून आपण फ्री मधे QR Code सुध्दा मागवू शकतो. व आपल्या दुकानासमोर लाऊन आपल्या दुकानाला डिजिटल बनवू शकतो आपल्याला कोणताही चार्ज लागत नाही. जर तुमचा कोणताही business नसेल तरी पण आपण Phonepe business Account बनवू शकतो व आपल्या मित्रांकडून व इतर कोणाकडूनही पेमेंट घेऊ शकतो. Phonepe बिझनेस अकाऊंट बनवण्यासाठी तुमच्याकडे Phonepe अकाऊंट अगोदरच असायला पाहिजे जर तुमच्याकडे Phonepe अकाऊंट नसेल तर बनवून घ्या नंतर तुम्ही बिझनेस अकाऊंट बनवू शकता तर या लेखात आम्ही Phonepe Business अकाऊंट कसा बनवतात त्याच्या बद्दल माहिती सांगणार आहोत...

खालील निळ्या लिंक वर क्लिक करा.

वर दिलेल्या लिंक वर क्लिक करून इंस्टॉल करा.

  •  तुमच्या Phonepe अकाऊंट ला लिंक असलेला मोबाईल नंबर
 टाकून Verify करा.

  •  तुमच्या नंबर वर OTP येईल ती टाकून Continue बटणावर क्लिक करा.


  • मित्रांनो OTP टाकून झाल्यानंतर खाली दिल्या प्रमाणे आपले दुकान/ बिझनेस चे नाव आणि श्रेणी टाकून continue या बटणावर क्लिक करा.




  • Enter Bank Account Details वर तुमचा अकाऊंट नंबर IFSC Code आणि Saving/Carrent अकाऊंट select करून Verify या बटणावर क्लिक करा.

  •  Choose Business Type निवडून Continue बटणावर क्लिक करा.



  • Verify Your Identity मध्ये  तुम्हाला GST नंबर किंवा पॅन कार्ड नंबर टाकून पुढे verify बटणावर क्लिक करा
मित्रांनो हे सर्व प्रक्रिया झाल्यानंतर आपला अकाऊंट १ ते २ दिवसात Verify होईल त्यांनतर तुम्ही आपल्या ग्राहकाकडून पेमेंट स्वीकारू शकता व मोफत QR CODE Sticker ऑर्डर करू शकता.





टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या