Truecaller Account Verify कसे करायचे ? नावासमोर Verify Badge कसे लावावे

 

मित्रांनो जर तुम्हाला एखाद्या नवीन नंबर वरून फोन आल्यानंतर तुम्ही तो नंबर कुणाचा आहे हे पाहण्यासाठी तुम्ही Truecaller चा वापर करत असाल. आणि हे वापरणे एकदम सोपे आहे. पण तुम्हाला माहिती आहे का ? की Truecaller Account Verify कसे करायचे .

हेच आम्ही या  लेखाद्वारे संपूर्ण प्रोसेस सांगणार आहोत.
आपल्या नावासमोर Blue Tick कसे लावू शकता. तुम्ही आपल्या मित्रांच्या नंबर वर किंवा एखाद्या नंबर वर Blue Tick Badge पाहिले असेल.       How To Verify Truecaller Account



अनुक्रमणिका :


1.Truecaller Badge कसा मिळवायचा ?

2.Truecaller Account Verify कसा करायचा ?




Truecaller Badge कसा मिळवायचा 



Facebook, Instagram, Twitter, आणि What'sApp या सोशल मीडिया ॲप वर युजर्स ला Verified Profile ला व्हेरिफिकेशन बॅज मिळतो पण याच्यासाठी  अकाऊटला Verify करावे लागते.Verified badge Truecaller

Truecaller Account Verify केल्यानंतर प्रोफाइल मध्ये व इतर लोकांना सुध्दा आपल्या नावासमोर Blue Tick दिसते ही सोशल मीडिया साईट नाही परंतु Truecaller युजर्स ला ब्ल्यू टिक देते. याच्यावरून त्या युजर्स चे नाव खरोखर आहे हे या Badge वरून सर्वांना कळते.
Truecaller वापरणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली.
 



ज्याचा नंबर आपल्या Contact मध्ये Save नसतांना सुध्दा आपल्याला Truecaller च्या माध्यमातून कुणी कॉल केले तर त्याचा नाव आपण  सहज जाणून घेऊ शकतो.  
                 तुम्ही आपला Truecaller Account Verify केल्यानंतर आपल्या नावासमोर Blue Tick Badge दिसतो त्याच्यामुळे आपला नंबर प्रोफेशनल दिसायला लागतो. जेव्हा एखादा व्यक्ती आपल्याला कॉल करतो तेव्हा तुमच्या नावासमोर ब्ल्यू टिक दिसते.



आता सर्वांना प्रश्न पडला असेल की  Facebook, Instagram, Twitter , What'sApp सारखेच याचा  verification Process पूर्ण करावे लागते. परंतु यामध्ये असा काहीच काहीच करावे लागणार नाही. खर म्हणजे जेव्हा एखादा युजर्स Truecaller Account बनवतो तेव्हा Truecaller त्या युजर्स च्या  Contact ची मागणी करतो ( Contact Permission ) जेव्हा तो Allow करतो तेव्हा Truecaller त्या युजर्स चे सर्व Contact पाहतो की कोणता नंबर कोणत्या नावाने Save आहे तेच आपल्याला एखाद्या युजर्स चा नंबर Check केल्यानंतर आपल्याला नाव दाखवत असतो.


Truecaller जेव्हा Confirm करतो की त्या युजर्स चा नाव वास्तविक खर आहे तेव्हाच तो त्यांना ब्ल्यू टिक बॅज देतो.
आपल्याला Truecaller ला पटवून द्यावे लागते की हे माझं वास्तविक खर नाव आहे. तेव्हा Truecaller आपल्याला Blue Tick Badge देतो.
त्याच्यासाठी आपल्याला Account बनवितांना आपले खरे नाव  टाकने गरजेचे आहे.
 जसे तुमचे मित्र तुमचा नंबर सेव्ह केले असतात तिथं पण Truecaller पाहतो की आपला नंबर जास्त तर कोणत्या नावाने सेव्ह आहे. 



Truecaller Account Verify कसा करायचा ?



तुम्ही खूप सारे नंबर पाहिले असेल ज्यांच्या नावासमोर Blue Tick Badge असेल.
आपल्याला सर्वात महत्वाचे आहे की आपले फेसबुक अकाऊंट Truecaller ला लिंक करणे आवश्यक आहे जेणे करून Truecaller आपल्याला लवकरात लवकर ब्ल्यू टिक बॅज देईल.
Truecaller जेव्हा तुम्ही Facebook Account लिंक करता तेव्हा तो confirm होतो व लवकरात लवकर तुमच्या नावासमोर Verify बॅज लावतो.

Truecaller मध्ये गेल्यानंतर खालील स्टेप्स फॉलो करा.



सर्वप्रथम आपण Facebook वर क्लिक करून तुमचे अकाऊट
 लिंक करा.
  • First Name च्या खाली आपला नाव टाकून घ्या.
  • Last Name मध्ये आपला आडनाव ( Sirname) टाका. 
  • Phone Number अगोदर टाकून असेल जर तुम्हाला दुसरा नंबर ठेवायचा असेल तर बदलू शकता. 
  • Second Phone Number मध्ये तुम्ही आपला दुसरा नंबर टाकू शकता अथवा सोडून द्या.
  • Email वर तुमची ईमेल आयडी टाका.
  • Birthday मध्ये आपली जन्मतारीख टाका जे फेसबुक वर असेल.
  • Gender मध्ये आपण male / Famale टाका.





  • Address टाका किंवा सोडून द्या.
  •  About मध्ये तुम्ही आपल्या बद्दल टाकू शकता की आपण काय करतो.किंवा खाली सोडून देऊ शकता नंतर Save kara. 
  • आपली फेसबुक वरील फोटो आपल्या Truecaller वर दिसली तर आपला लिंक झालं समजून जहा.
काही दिवस प्रतीक्षा करा तुमचा अकाऊंट आपोआप Verify होऊन जाईल.




आम्हाला  आशा आहे की सर्व प्रोसेस समजला असेल आपल्या मित्रांना पण शेअर करा. आम्ही असेच इंटरनेट बद्दल ट्रिक्स सांगत असतो.आमच्या वेबसाईट वर रोज येत जहा आपल्याला अशाच बद्दल माहिती मिळत राहील.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या