मित्रांनो तुम्ही शालेय विद्यार्थि असाल तर नक्की तुम्हाला निबंध
विचारतात पण तुम्ही येवढं मोठ लिहू शकत नाही त्यासाठी आम्ही खाली 'माझा देश' यांच्यावर निबंध दिला आहे तुम्ही रोज याला पाठंतर करू शकता व परीक्षेत लिहू शकता आम्ही कमी शब्दामध्ये चांगले निबंध लिहत असतो
भारत माझा देश / माझा देश निबंध 'maza desh Nibandh'
' माझा देश ' निबंध मराठी
'maza desh nibandh in marathi'
ही थोर पुरुषांची
मालिका आजही खंडित झालेली नाही. लोकमान्य टिळक,महात्मा गांधी,पंडित जवहरलाल
नेहरू,लाल बहादूर शास्त्री असे थोर विचारवंत भारतात होऊन गेले आहेत.
भारताला
उतूंग हिमालयाची पर्वत राजी उत्तरेला लाभली आहे तर इतर तिन्ही दिशांना
महासागर आहे. गंगा ,यमुना अशा मोठमोठ्या नद्यांनी इथला भूभाग सुपीक व
संपन्न केला आहे.
भारतात विविध धर्माचे लोक राहतात ,विविध भाषा
बोलल्या जातात.पण या विविधतेचा आतून भारतीय संस्कृतीचा एक प्रवाह वाहत आहे
त्यामुळे आपल्याला राष्ट्रीय एकात्मता अनुभवायला मिळते.
भारत पूर्वी कृषिप्रधान देश होता.आजही कृषिप्रधान
आहे. परंतु आज इतरही अनेक लहानमोठे उद्योग ,व्यवसाय,भरभराटीला आले आहेत.
वैज्ञानिक क्षेत्रात भारताने खूपच प्रगती केली आहे. विविध धरणे बांधली आहेत. दळणवळणाची साधने प्रगत होत आहेत,उपग्रह सोडले आहेत.
सर्वसमावेशकता
हे भारतभूमीच्या संस्कृतीचे वैशिष्टे आहे.सुनील गावसकर, लता दीदी, सचिन
तेंडुलकर अशा कलाकारांनी माझ्या भारतभूमी ची कीर्ती दिंगत नेली आहे. या
भारतभूमी वर मी प्रणालिपलिकदे प्रेम करतो.
आजकाल
बरेच लोक तरुण लोक प्रथम शिक्षणासाठी व नंतर नोकरीसाठी परदेशात जातात आणि
तिथेच कायम वास्तव्य करतात. असे न करता त्यांनी आपल्या भारतीयत्वाचा अभिमान
बाळगावा आणि ' भारत माझा देश आहे ' देश हा देव असे माझा ' या वाचनाना
जागून भारतात परत यावे ,हीच भारत देशाला वाहिलेली आदरांजली ठरेल,
शेवटी ' सारे जहां से अच्छा हिंदोस्ता हमारा ' हेच खरे
मित्रांनो आपल्याला ज्या विषयावर निबंध पाहिजे ते आम्हाला कमेंट मध्ये सांगू शकता किंवा इतर काही माहिती पाहिजे असल्यास आम्ही नक्की आपली मदत करू.
आपल्या मित्रांना पण शेअर करायला विसरू नका.
0 टिप्पण्या
धन्यवाद ! असेच आमच्या वेबसाईट ला भेट देत रहा व आपल्या मित्रांना देखील शेअर करा.