दहावी बारावी परीक्षेचे वेळापत्रक जाहीर
नमस्कार विद्यार्थी मित्रांनो !
शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी दिलेल्या महितीनुसार दहावी - बारावी परीक्षेच्या तारखा जाहीर झाल्या आहेत .
मागील वर्षी कोरोना मुळे परीक्षा होऊ शकल्या नाही परंतु या वर्षी कारोना चा प्रार्दुभाव कमी असल्या मुळे दहावी - बारावीच्या परीक्षा ऑफलाईन घेण्याचा निर्णय घेतला गेला आहे.
बारावीची परीक्षा ४ मार्च ते ७ एप्रिल दरम्यान होणार आहे तर दहावीची परीक्षा १५ मार्च ते १८ एप्रिल दरम्यान होणार आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर २५% अभ्यासक्रम कपात करण्यात आला आहे. फक्त ७५% अभ्यासक्रमातील प्रश्न विचारले जाणार आहेत.
कोरोना प्रतिबंधक नियमावलीचे काटेकोर नियम पाडून परिक्षा पार पडतील असेही शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी सांगितले आहेत.
दहावी बारावी विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका.
0 टिप्पण्या
धन्यवाद ! असेच आमच्या वेबसाईट ला भेट देत रहा व आपल्या मित्रांना देखील शेअर करा.