चेहऱ्या वरील पिंपल जाण्यासाठी घरगुती पाच उपाय ;


Pimple-Janyasathi-Gharguti-Upay-Marathi


 

चेहऱ्या वरील पिंपल जाण्यासाठी घरगुती उपाय - Pimple janyasathi Gharguti Upay |

 

नमस्कार ! सर्वांना वाटते की आपला चेहरा सुंदर असावा पण काही जणांना व वाढत्या वयानुसार पिंपल येतात व चेहरा खुप वाईट दिसतो.यांच्यावर काय करायचा कसा आपल्या चेहऱ्यावर वरील पिंपल मिटवायचे असा विचार करत असाल तर तुम्ही एकदम चांगल्या ब्लॉग वर आल्या आहात. आम्ही असेच टिप्स सांगत असतो.

Pimple janyasathi gharguti upay

 

चेहऱ्यावर पिंपल हे सांगून येत नसतात ते असले की चेहरा खूप खराब असा दिसतो आपल्याला नकोसा वाटतो.आपण वेगवेगळ्या क्रीमा वापरतो आणि पैसे खर्च करतो तरीही त्याचा फायदा आपल्याला काही दिवसा पर्यंत होतो व आपले पिंपल जात नसतात.

 जसे की आपण क्रीम वापरत राहिलो तर  पिंपल जातात परंतु क्रीम बंद केल्यानंतर परत पिंपल जसे च्या तसेच राहतात. व काही क्रीम प्रत्येक त्वचेवर काम न केल्यामुळे त्याच्यामुळे परत साईड इफेक्ट सुध्दा होतात.

यांच्यावर काय उपाय हेच आम्ही या लेखात असे पाच उपाय सांगणार आहोत.pimple var upay in marathi



पिंपल वर घरगुती उपाय 

  1. एक कप दूध घेऊन एका प्याल्यात चांगले आटवावे. दाट झाल्यानंतर एक लिंबू त्याच्यात पिळून हलवून त्याचा मिश्र करावे. रात्री झोपताना त्याला चेहऱ्यावर लावून चोळावे . व रात्र भर तसेच ठेवावे . व सकाळी उठल्यानंतर चेहरा धुवून घ्यावे. हे सतत केल्याने पिंपल पूर्ण पणे बरे होऊन चेहरा उजळून तजेलदार होतो.



    2. मसूर ची डाळ बारीक वाटून दुधात मिक्स करून घ्यावी आणि चेहऱ्यावर वर लावावे .दहा मिनिटांनी चेहरा धुवून घ्यावे. आठवडाभर हे उपाय सकाळ संध्याकाळ करावे याच्याने खूप फायदा होतो. Pimple var Upay marathi



    3. संत्र्याचे साले 100 ग्रॅम घेऊन त्यांना उन्हात वाळवून वाटून बारीक करावे. त्यात 100 ग्रॅम बाजरीचे पीठ व 12 ग्रॅम हळद मिसळून पाण्यात भिजवून चेहऱ्यावर लावावे . नंतर स्वच्छ पाण्याने चेहरा धुवावा.काही दिवसातच चेहरा उजळून दिसेल.


     


    4.   गाजराचा रस , टमटार चा रस, बीट चा रस 25-25 ग्रॅम दररोज दोन महिन्यांपर्यंत पिल्याने चेहऱ्यावरची पिंपल ,डाग नाहिशे होतात.



    5.लिंबाचा रस गाठलेला ,20 ग्रॅम गुलाब अर्क ,20 ग्रॅम ग्लिसरीन , मिसळून बाटलीत भरून ठेवावे . व रात्री झोपताना चेहऱ्यावर चोळून लावावे.15 ते 20 दिवस हे उपचार केल्याने पिंपल जातात व त्वचा मउ व तजलेदार होते.



    मिञांनो/ मैत्रिणींनो हे उपाय करू शकता सर्व उपाय 15 ते 20 दिवस करा  याच्याणे नक्की फरक जाणवेल.

    Pimpal var gharguti upay in marathi 


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या