आपला जुना नंबर न बदलता असे करा Vi मध्ये पोर्ट जाणून घ्या सर्व प्रक्रिया.

 


नमस्कार मित्रांनो आज जवळपास सर्वांकडे मोबाईल आहे आणि इंटरनेट युजर सुध्दा खूप वाढलेले आहेत परंतु टेलिकॉम कंपन्याकडून रिचार्ज चे दर खूप मोठ्या प्रमाणत वाढले आहेत. अशा वेळेस आपले पैसे वाचवण्याचा एकच मार्ग आहे की आपला jio,Airtel,BSNL मोबाईल नंबर Vi मध्ये पोर्ट करणे कारण Vi तुम्हाला नेहमी पोर्ट फ्री मध्ये करून देतो तर तुमच्याकडे कडे सुध्दा Jio,Airtel,BSNL नंबर असेल तर अशा पद्धतीने तुम्ही vi मध्ये पोर्ट करू शकता.
Vi मध्ये पोर्ट करण्याचे फायदे रोज 1.5 जीबी डाटा , अमर्यादित कॉलिंग ,रोज 100 एसएमएस ,रात्री 12 ते 6 1000 जीबि  डाटा ,आणि जर तुम्ही सोमवार ते शुक्रवारी 1.5 जीबी मधून डाटा वापरलेले नाही तर ते डाटा तुम्हाला प्रत्येक शनिवार ते रविवारला मिळेल. 
आपल्या jio,Airtel,BSNL नंबर वर रिचार्ज नसेल तर पोर्ट करण्यासाठी Vi तुम्हाला रिचार्ज सुध्दा करून देईल व पोर्ट सुध्दा मोफत करून देईल.
पोर्ट करण्यासाठी खालील प्रक्रिया फॉलो करा.

✅ Text Message वर जहा.
✅ टाईप करा कॅपिटल मध्ये PORT स्पेस द्या म्हणजे जागा सोडा आणि तुमचा मोबाईल नंबर टाका.
उदा. PORT 9423544413

.
✅ आणि 1900 या नंबर वर send करा.
✅ आता तुम्हाला परत एक मेसेज येईल त्यात यूपीसी कोड येईल ते तुम्ही Vi Agent ला देऊन फ्री पोर्ट करू शकता.

तीन दिवसात तुमचा नंबर वी मधे पोर्ट होईल. 
तुमचं नंबर पोर्ट करण्यासाठी आणि Vi चे नवनवीन ऑफर साठी Vi  Gadchiroli व्हॉट्सअँप ग्रुप वर सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

Vi सिम ऑनलाईन ब्लॉक करण्यासाठी 7218192093 WhatsApp वर मेसेज करा.


टिप्पणी पोस्ट करा

1 टिप्पण्या

धन्यवाद ! असेच आमच्या वेबसाईट ला भेट देत रहा व आपल्या मित्रांना देखील शेअर करा.